BAJAJ BROKING

Notification
No new Notification messages
Inventurus Knowledge Solutions IPO is Open!
Apply for the Inventurus Knowledge Solutions IPO through UPI in just minutes.
Open a Free Demat Account
Pay ZERO maintenance charges for the first year, get free stock picks daily, and more.
Trade Now, Pay Later with up to 4x
Never miss a good trading opportunity due to low funds with our MTF feature.
Track Market Movers Instantly
Stay updated with real-time data. Get insights at your fingertips.

ट्रेडिंग खाते म्हणजे काय?

ट्रेडिंग खाते हा स्टॉक्स खरेदी आणि विक्री करण्याचा महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. शेयर बाजारात व्यवहार करण्यासाठी तुम्ही स्टॉकब्रोकरकडे ट्रेडिंग खाते उघडायला हवे. ऑनलाईन ट्रेडिंग खाते कुठूनही गुंतवणूक व्यवस्थापन करण्याची सोय प्रदान करते. डिमॅट खाते तुमचे स्टॉक्स इलेक्ट्रॉनिक स्वरुपात साठवते तर ट्रेडिंग खाते खरेदी आणि विक्री ऑर्डर्स देणे शक्य करते. आर्त्जिक बाजारपेठेत प्रवेशद्वार म्हणून कार्य करताना तुम्हाला लवकर आणि कार्यक्षमपणे ट्रेड करण्यास मदत करते.

ट्रेडिंग खात्यांचे प्रकार

इक्विटी ट्रेडिंग काते: इक्विटी, फ्युचर्स, ऑप्शन्सआणि इ.साठी खाते उघडू पाहणार्‍या ट्रेडर्ससाठी आदर्श. या प्रकराच्या ऑनलाईन ट्रेडिंग खात्यातून विशिष्ट व्यवहार करण्यासाठी डीमॅट खात्याची गरज असते.

 

कमोडिटी ट्रेडिंग खाते: कमोडिटी बाजारात ज्यांना रस आहे त्यांच्यासाठी आवश्यक. नोंदणीकृत कमोडिटी ब्रोकरकडे ट्रेडिंग खते उघडा आणि एमसीएक्स आणि एनसीडीईएक्स यासारख्या विशिष्ट एक्सचेंजेसच्या माध्यमातून कमोडिटीसाठी ट्रेडिंग खाते कसे उघडायचे हे शिका.

 

ऑफलाईन व ऑनलाईन ट्रेडिंग खाते: तुमच्या शैलीला अनुकूल असे ट्रेडिंग खाते उघडा. पारंपरिक फोन-आधारित ट्रेडिंगसाठी ऑफलाईन खाते वापरा किंवा कुठूनही तुमच्या सोयीने ऑनलाईन ट्रेडिंग खाते वापरा.

 

2 इन वन व 3 इन वन ट्रेडिंघ खाते: बँकिंग, ट्रेडिंग आणि डीमॅट सेवा एकाच पॅकेजमध्ये एकत्रित करणारे ट्रेडिंग खाते कसे उघडायचे हे शिकून तुमची गुंतवणूक सुव्यवस्थित करा, बहुतांशी मोठ्या ब्रोकरेजद्वारे उपलब्ध.

 

डिसकाउंट ब्रोकिंग खाते: कमी-खर्चाच्या ट्रेडिंगला प्राधान्य असलेल्यांसाठी हे खाते अगदी योग्य आहे. ऑनलाइन ट्रेडिंग खात्याद्वारे सुविधा प्रदान केलेल्या अतिरिक्त सेवांशिवाय उच्च व्हॉल्यूमवर लक्ष केंद्रित करणारे ट्रेडिंग खाते उघडा.

 

फुल-सर्व्हिस (पूर्ण-सेवा) ब्रोकिंग खाते: सर्वसमावेशक बाजार विश्लेषण आणि वैयक्तिकृत सल्ल्यासाठी, तुमच्या ऑनलाईन खात्याच्या माध्यमातून संशोधन साधने आणि धोरणात्मक माहिती उपलब्ध करुन देणारे पूर्ण सेवा क्षमता असलेले ट्रेडिंग खाते उघडा.

तुम्हाला उच्च-गुणवत्तेची स्टॉक विश्लेषण साधने आणि संशोधन तज्ञांच्या आमच्या इन-हाउस टीमकडून दैनंदिन स्टॉक शिफारशी उपलब्ध करुन देणारे एक डीमॅट आणि ट्रेडिंग खाते बजाज ब्रोकिंग देऊ करते. रु. 5 / ऑर्डर इतके कमी ब्रोकरेज देऊ करणारे सानुकूलित ब्रोकरेज योजना उपलब्ध करुन देऊन आम्ही तुमच्या ट्रेडिंग गरजांचीही काळजी घेतो.

20

/order

Freedom Pack

10

/order

Professional Pack

पारदर्शक किंमत. कोणतेही गोपनीय शुल्क नाही।

ऑनलाईन ट्रेडिंघ खाते उघडण्यासाठी आवश्यक दस्तऐवज

verify verifyn

पॅन कार्ड

अनिवार्य आवश्यकता

verify verifyn

ओळख आणि पत्त्याचा पुरावा

मतदान ओळखपत्र/ वाहन चालवण्याचा परवाना/ आधार कार्ड/ पारपत्र

verify verifyn

बँक पुरावा

रद्द केलेला धनादेश/ पासबुक/ 6 महिन्यांचे बँक विवरण

verify verifyn

छायाचित्र

एक सेल्फी घ्या

ऑनलाइन ट्रेडिंग खाते उघडण्याचे शुल्क

शुल्क प्रकार

वितरण

इंट्राडे

फ्युचर्स

ऑप्शन्स

ब्रोकरेज शुल्क

रु. 0/ ऑर्डर

रु. 20/ ऑर्डर

रु. 20/ ऑर्डर

रु. 20/ ऑर्डर

व्यवहार/ उलाढाल शुल्क

एनएसई - 0.00345%
बीएसई - स्क्रिप्ट ग्रुपनुसार शुल्क बदलते

एनएसई - 0.00345%
बीएसई - स्क्रिप्ट ग्रुपनुसार शुल्क बदलते

एनएसई - 0.002%
बीएसई - शून्य किंवा ट्रेड केलेल्या मूल्याच्या 0.05%

एनएसई - 0.053% (प्रिमियमवर)
बीएसई - शून्य किंवा ट्रेड केलेल्या मूल्याच्या 0.05%

सदस्य शुल्क क्लियरिंग (भरणे)

शून्य

शून्य

एनसई व बीएसई - 0.00025%
भौतिक वितरण - 0.01%

एनसई व बीएसई - 0.00025%
भौतिक वितरण - 0.01%

जीएसटी

ब्रोकरेज व्यवहार आणि सीएम शुल्कावर 18%

ब्रोकरेज व्यवहार आणि सीएम शुल्कावर 18%

ब्रोकरेज व्यवहार आणि सीएम शुल्कावर 18%

ब्रोकरेज व्यवहार आणि सीएम शुल्कावर 18%

एसटीटी

खरेदी व विक्रीवर रु. 100 प्रति लाख (0.1%)

फक्त विक्रीवर रु. 25 प्रति लाख (0.025%)

फक्त विक्रीवर रु. 10 प्रति लाख (0.01%)

फक्त विक्रीवर रु. 5 प्रति लाख (0.05%)

स्टॅम्प ड्युटी

खरेदीवर रु. 15 प्रति लाख (0.015%)

खरेदीवर रु. 3 प्रति लाख (0.003%)

खरेदीवर रु. 2 प्रति लाख (0.002%)

खरेदीवर रु. 1 प्रति लाख (0.001%)

ट्रेडिंग खाते कसे उघडायचे आणि ट्रेडिंग सुरू कसे करायचे हे शिकत असताना या शुल्काचा विचार करणे आवश्यक आहे. शुल्क रचनेवर आधारित योग्य ऑनलाइन ट्रेडिंग खाते निवडल्याने तुमच्या गुंतवणुकीच्या परताव्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

Select Your Preferred Option

Stocks

Secure and enhance your financial future today

investment-card-icon

IPOs

Your gateway to future financial opportunities

investment-card-icon

MTF

Explore Buy Now Pay Later and boost your capital by up to 4x  

investment-card-icon

US Stocks

Discover opportunities to invest in elite FAANG stocks

investment-card-icon

Stay updated with market news and updates

Related Articles

Users love Bajaj Broking 

Voices of Satisfaction

Ajit Thakrey

Title
Ajit Thakrey
Sub Title
Mumbai
Image
stories client dp
Investor Story

Easy-to-Use Interface

I've found this trading app perfect for my needs as an F&O trader. Its intuitive interface, analysis tools, real-time updates, and supportive team have helped me along my trading journey.

Vidyut Singh

Title
Vidyut Singh
Sub Title
Delhi
Image
stories client dp
Investor Story

Easy to Navigate

Bajaj Broking Trading App is easy to navigate. You can easily keep a record of all your transactions. 

Shwetha Gowda

Title
Shwetha Gowda
Sub Title
Mangalore
Image
stories client dp
Investor Story

Good Platform to Invest in US Stocks

Good investing platforms if you are looking to invest in US stock. The user-friendly interface helps you to place orders in no time.

Ananya Chatterjee

Title
Ananya Chatterjee
Sub Title
Kolkata
Image
stories client dp
Investor Story

Easy for Beginners

The app is easy to navigate, especially for beginners. The app's wide range of investment options helps you to diversify your portfolio.

अक्सर पूछे जाने वाले प्रश्न

माझ्या बजाज ब्रोकिंग ट्रेडिंग खात्याशी किती बँक व डीपी खाते संलग्न करता येतील?

Answer Field

तुम्ही एक मुख्य बँक खाते आणि एक द्वितियक बँक खाते तुमच्या बजाज ब्रोकिंग ट्रेडिंग खात्याशी संल्गन करू शकता.

ट्रेडिंग खात्याशिवाय मी माझे शेयर्स विकू शकतो/शकते का?

Answer Field

नाही, ऑनलाईन शेयर्स विकण्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग खात्याची गरज आहे. बहुतांश ब्रोकर्स डिमॅट आणि ट्रेडिंग खाते देऊ करतात. तुमच्या डीमॅट खात्यात साठवलेले शेयर्स ट्रेडिंग खाते वापरुन विकता येतात.

बजाज ब्रोकिंग ट्रेडिंग खात्याच्या माध्यमातून मी आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकतो/शकते का?

Answer Field

होय, बजाज ब्रोकिंग ट्रेडिंग खात्याच्या माध्यमातून तुम्हीआयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता. लाइव्ह आयपीओमध्ये अर्ज करण्यासाठी लिंकला भेट द्या.

ट्रेडिंग खात्याच्या माध्यमातून कोणत्या प्रकारच्या शेयर्स आणि सिक्युरिटीजचा ट्रेड केला जाऊ शकतो?

Answer Field

स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचिबद्ध असलेले आणि ट्रेडिंगसाठी उपलब्ध असलेल्या सगळ्या शेयर्स आणि सिक्युरिटीजचा ट्रेड केला जाऊ शकतो.

ट्रेडिंग काते बंद कसे करायचे?

Answer Field

ब्रोकरकडे खाते बंद करण्याची विनंती सादर करुन ट्रेडिंग खाते बंद करता येते. खाते बंद करण्याचा फॉर्म घ्या आणि खाते बंद करण्याची विनंती सादर करा. काही ब्रोकर्स ऑनलाईन खाते बंद करणेही उपलब्ध करुन देतात तर काहींना प्रत्यक्ष कागदी स्वरुपात (हार्ड कॉपी) तुम्ही स्वाक्षरी करुन खाते बंद करण्यासाठी फॉर्म पाठवावा असे अपेक्षित असेल.

No Result Found

Our Secure Trading Platforms

Level up your stock market experience: Download the Bajaj Broking App for effortless investing and trading

Bajaj Broking App Download

8 Lacs+ Users

icon-with-text

4.4+ App Rating

icon-with-text

4 Languages

icon-with-text

₹4700+ Cr MTF Book

icon-with-text